लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farm laws Repeal: बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा - Marathi News | bku leader rakesh tikait father mahendra singh brought rajiv gandhi govt to its knees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा

राकेश टिकैत यांनी आपल्या वडिलांप्रमाणे दिल्लीला झुकायला भाग पाडले, अशी चर्चा मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर सुरू आहे. ...

देशभरात काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार; सभांचही केलं आयोजन - Marathi News | Congress to celebrate 'Farmers Victory Day' across the country; Meetings were also organized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार; सभांचही केलं आयोजन

गेल्या वर्षभरापासून बळीराजा या कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर लढा देत होता. ...

"शेतकरी अतिरेकी होते, तर मग पंतप्रधान मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले?" - Marathi News | shiv sena slams modi government after repealing of three farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी अतिरेकी होते, तर मग पंतप्रधान मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले?"

तीन कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय; शिवसेनेकडून सरकारचा समाचार ...

संपादकीय - निवडणुकीमुळेच कायदे रद्द करण्याची उपरती - Marathi News | Editorial - Elections are the only way to repeal laws, raju shetti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - निवडणुकीमुळेच कायदे रद्द करण्याची उपरती

पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत; पण त्यासाठी ६६७ शेतकरी बांधवांना प्राणांची आहुती द्यावी लागली. ...

आजचा अग्रलेख - शेतकऱ्यांचा विजय ! - Marathi News | Victory for farmers about three agriculter law by modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - शेतकऱ्यांचा विजय !

उत्तर भारताशिवाय देशातील इतर भागात आंदोलन झाले नसले तरी अनेक संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा निश्चित होता ...

कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू - Marathi News | The purpose of repealing the law is for the welfare of the people - amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे रद्द करण्यामागे लोकांच्या कल्याणाचा हेतू

अमित शहा यांनी केली मोदींची प्रशंसा ...

शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया - Marathi News | The arrogant government bowed before the farmers in delhi agriculter law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांपुढे अहंकारी सरकार झुकले, अशी आहे कायदा रद्द करण्याची प्रक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका : निवडणुकांत पराभवाच्या भीतीमुळे रद्द केले कृषी कायदे ...

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन! - Marathi News | Congress will celebrate Kisan Vijay Diwas across the country on Saturday will take out rally and candle march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; उद्या देशभर सेलिब्रेशन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे.  ...