लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे पूर्वनियोजित कटाचा भाग, पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Lakhimpur Kheri Violence News: killing of farmers in lakhimpur was well planned conspiracy, SIT inform court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे पूर्वनियोजित कटाचा भाग, पोलिसांचा मोठा खुलासा

लखीमपूर खेरी प्रकरणात शेतकऱ्यांना चिरडणे सुनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने(SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. ...

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर - Marathi News | 'This' person spend Rs. 4 lakhs per day on farmers meals on singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती. ...

शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं

Farmers Protest: शेतकरी आंदोलन संपल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: Rakesh Tikait ...

दिल्लीचा वेढा उठला! शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले - Marathi News | Editorial on Central Government stand on farms law and peasants agitaion at delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीचा वेढा उठला! शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संपूर्ण देशाला संबाेधित करून वादग्रस्त कायदे मागे घेत असल्याची घाेषणा केली. शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले. वास्तविक नव्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ...

३७८ दिवस अन् चर्चेच्या ७ फेऱ्या; ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची यशस्वी सांगता - Marathi News | 378 days 7 rounds of discussion; Successful conclusion of the historic peasant movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७८ दिवस अन् चर्चेच्या ७ फेऱ्या; ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची यशस्वी सांगता

ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न करता केला चिवट संघर्ष; सीमेवर तंबू हलविण्याचे काम सुरू ...

शेतकरी आंदोलन मागे, अनेक नेते उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; एकमेकांविरोधात उभे राहणार - Marathi News | Peasant movement withdrew; many leaders will enter the elections; Will stand against each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन मागे, अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; एकमेकांविरोधात उभे राहणार

Farmers Protest Delhi: दिल्लीच्या सीमा होणार मोकळ्या; शेतकऱ्यांची घरवापसी उद्यापासून, शेतकरी आंदाेलनातील सर्वात माेठे नेते राकेश टिकैत आणि त्यांचे बंधून नरेश टिकैत तसेच युद्धवीर सिंह यांच्यासारखे नेते राष्ट्रीय लाेक दलाच्या जवळचे मानले जातात ...

‘पुणतांबा मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी; शेतकरी एकीचे आंदोलनाला बळ - Marathi News | Farmer Protest: ‘Punatamba Model’ Nationally Successful; Strengthen the peasant unity movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पुणतांबा मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी; शेतकरी एकीचे आंदोलनाला बळ

२०१७ मधील संपामुळे बळीराजाला मिळाली संघर्षाची प्रेरणा ...

मोठी बातमी! 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, 11 डिसेंबरला घराकडे परतणार - Marathi News | Big news! After 378 days the farmers took back agitation, Farmers Protest Kisan Andolan Delhi Singhu Border Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, 11 डिसेंबरला घराकडे परतणार

शेतकऱ्यांच्या बैठकीत आज आंदोलन मागे घेत असल्याचा निर्णय घेतला. यानंतर आता दिल्ली सीमेवरुन तंबू काढण्यास सुरुवात झाली आहे. ...