लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका - Marathi News | Farmers' protest blocks Wardha road, thousands of citizens affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्ग जाम, हजारो नागरिकांना फटका

दुपारपासूनच वाहतुकीचा खोळंबा : पोलिसांच्या नियोजनाचे वाजले तीनतेरा ...

कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी - Marathi News | Kangana Ranaut appears in Bathinda court, apologizes for 'that' comment made during farmers' protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

Kangana Ranaut: या वक्तव्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ...

Onion Farmers Protest : दिल्लीत कृषी मंत्रालयाबाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, 'या' मागण्या मांडल्या - Marathi News | Latest News Onion farmers protest outside the Agriculture Ministry in Delhi, raising these demands | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिल्लीत कृषी मंत्रालयाबाहेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, 'या' मागण्या मांडल्या

Onion Farmers Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत अनोखे आंदोलन केले.  ...

तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू - Marathi News | 'That' farmer who consumed poison in tehsil office dies 11 days later | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू

Chandrapur : निलंबित दोन अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत” - Marathi News | manoj jarange called further agitation for farmers at dasara melava 2025 warm and said govt has 1 month deadline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली. ...

...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर - Marathi News | ...then a big struggle will be mounted! Farmers' protest march in Wardha; Farmers are on the verge of starvation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर

शेतकरी आक्रोश मोर्चातून हाकः 'ओला दुष्काळ जाहीर करा, सातबारा कोरा करा'च्या घोषणा ...

कांदा दरावरून शेतकरी आक्रमक, धुळ्यात तहसीलदार कार्यालयासमोर कांदा-भाकर आंदोलन  - Marathi News | Latest News kanda Market kanda bhakar protest in front of Tehsildar's office in Dhule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरावरून शेतकरी आक्रमक, धुळ्यात तहसीलदार कार्यालयासमोर कांदा-भाकर आंदोलन 

Kanda Andolan : धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील तहसीलदार कार्यालयावर धडक देत कांदा भाकर आंदोलन करण्यात आले.  ...

“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized state govt over farmers issues and said deva bhau see what is happening around | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...