केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
भविष्यातील हायड्रोजनयुक्त आणि ग्रीन इंधनावरील हायब्रीड कार चालविण्यासाठी ऊस उत्पादकांचा मोठा वाटा असेल, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ऊस परिषदेत याच विषयावर चर्चा झाली. ...
भारतातील कांदा बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली खरी, पण शेजारच्या नेपाळला मात्र गुपचुपपणे आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याची धक्कादायक बात नेपाळमधील काठमांडू पोस्टने प्रसिद्ध केली ...