राज्यातील ३५ पेक्षा जास्त शेती उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले असुनही त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होताना दिसत नाही. सरकार पातळीवर यासंदर्भात एवढी अनास्था का आहे? ...
सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता ₹१४४.०० कोटी (रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. ...
Sorghum Market Price : राज्यात आज शुक्रवार (दि.१४) रोजी एकूण २५७७ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात ३२ क्विंटल दादर, ३४३ क्विंटल हायब्रिड, १४२५ क्विंटल लोकल, २ क्विंटल पांढरी, १ क्विंटल रब्बी, ३७ क्विंटल शाळू, ७०७ क्विंटल मालदांडी ज्वारीचा समावेश ...
पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...