Wheat Harvesting : राज्यात सर्वत्र सध्या गहू काढणीस आला आहे. यासाठी शेतकरी आतापासूच हार्वेस्टर बुकींग करण्यावर भर देत आहेत. अर्धा ते पाऊण तासात एक एकर क्षेत्रातील गहू कापणी करुन थेट ट्रॉलीत जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. ...
CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या कापसावर सध्या जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. नंदुरबार आणि शहादा येथे सुरू असलेले सीसीआयचे खरेदी केंद्र बंद झाले आहे. ...
Dushkal Nidhi खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी मंगळवार अखेर (दि. १८) सांगोला तालुक्यातील ७५ हजार ९४६ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ११६ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांचा दुष्काळनिधी जमा केला आहे. ...
मध्यम ते भारी प्रतीची परंतू पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारण जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. ...
यंदाचा म्हणजेच २०२४-२५ चा आंबा हंगाम लवकरच सुरु होत असून त्यापूर्वी सर्व सहभागधारकामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले होते. ...