जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांसह सहकारी संस्थांसाठी चार लाख तर कृषी पदवीधरांसाठी पाच लाख अनुदान मिळणार आहे. ...
Pigeon Pea Market Rate Today : राज्यात आज बुधवार (दि.०३) रोजी एकूण ६७७२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २१७ क्विंटल गज्जर, ४५८४ क्विंटल लाल, २९ क्विंटल लोकल, ४३ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Crop Insurance : विमा कंपनीकडून तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये ३,४१,५०५ शेतकऱ्यांना वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या दरम्यानच विमा दिला गेला. ...
रामकृष्ण उपसा सिंचन योजनेंतर्गत राज्य शासनाने बँकेला ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये अदा करून ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेसाठी तारण ठेवलेल्या १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील कर्जाचा बोजा अद्याप हटविलेला नाही. ...