Krushi Salla : दमट वातावरणामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात पिकांचे आणि पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ काय सांगतात, ते वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...
डॉ. डी. एम. फिरके यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने हे संशोधन केले असून या प्रजातीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुष्पविज्ञान अनुसंधान संचालनालय या संस्थेचे नाव देण्यात आले आहे. ...
fertilizer linking रासायनिक खताबरोबर लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत, पण ज्या रासायनिक खताच्या कंपन्या लिंकिंगची सक्ती करतात त्यांना का सोडता? ...
Cotton Crop Protection Tips : विदर्भातील कापूस पिकांवर आता गुलाबी बोंडअळीने (Pink Bollworm) हल्ला सुरू केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कृषी तज्ज्ञांनी वेळेत उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे, जेणेकरून कापूस पिकांचे उत्पादन सुरक्ष ...