Nimna Dudhna Water Update : परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठा यंदा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून, सध्या प्रकल्पात ७२.५९ टक्के इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
कोल्हापूर कृषिप्रधान जिल्हा असून, येथे भरपूर प्रमाणात मिरची, खोबरे, कांदा, लसूण, आदींचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या मसाल्यांचे मिश्रण विकसित केले. या मसाल्यांत कमी खर्चात अधिक चव मिळवण्याकडे लक्ष दिले गेले आहे. ...
केंद्रपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत १३ हजार ३८ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नसल्याने ५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. ज्यामुळे सरकार आहे निधी द्यायला, शेतकरी नाहीत घ्यायला असे म्हणावे लागत आह ...
मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. रविवारी उदगीर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची ३०० कट्टे आवक झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने आता मुगाच्या राशीला वेग येणार आहे. ...
Agriculture Market Update : सणासुदीचे दिवस असल्याने सध्या बाजारात गिऱ्हाईकी चांगली असून, सरकी ढेप व नारळाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलातही तेजी आली आहे. सोन्या-चांदीने मंदीतून पुन्हा तेजीकडे वाटचाल केली आहे. ...