लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Hapus Mango : उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या गोडव्याची आठवण प्रत्येकालाच होते. मार्चच्या सुरुवातीलाच बाजारात आंबा दाखल झाला होता. आता आंब्यांची आवक (arrivals) वाढली असून, देवगडच्या हापूसला चांगली मागणी आहे. (Hapus Mango) ...
Agristack Maharashtra farmer registration 2025: कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रमांक बंधनकारक, बनवेगिरीला आळा, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
Pik Vima: बीड जिल्ह्यात बोगस पिक विमाचा प्रकरण सध्या चर्चात असतानाच आता परळी येथे एक अजबच प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर पिकाचा विमा काढून फसवणूक केल्याचा प्रकारण उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर ...
खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार पुढील अडीच महिन्यात शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
चांदखेड येथील नितीन गायकवाड हे खूप वर्षांपासून कमी रसायनांचा वापर करून शेती करतात. यामध्ये ते जास्तीत जास्त शेणखत जीवामृत, गुळ, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करतात. ...
पुणे जिल्ह्यातील चांदखेड येथील नितीन गायकवाड हे मागील अनेक वर्षांपासून कमी रसायनिक खतांचा वापर करून शेती करतात. त्यांचा माल खरेदी करण्यासाठी ग्राहक थेट शेतात येतात. ...