रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा बऱ्यापैकी पाऊस पडला. याशिवाय हवामान खात्याने ११ जूनपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे पेरलेले महागामोलाचे बियाणे वाळू लागले आहेत. परिणामी, शेतकरी ...
Success Story : जिद्द, नियोजन अन् शासकीय योजनांचा योग्य वापर केला तर शेतीतही भरघोस नफा मिळवता येतो हे दुधगाव येथील रानबा हरिभाऊ खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी ३० गुंठ्यांमध्ये कागदी लिंबूतून ३ लाखांचा नफा मिळवत आर्थिक प्रगती साधली ...