देवलापार परिसरातील प्रकार : ९.८० लाख रुपयांनी सहा आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून संबंधित चौघे बेपत्ता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ...
Bank Loan : यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (farmers) कर्जाची परतफेडच केली नाही. परिणामी थकीत कर्जाचा डोंगर वाढला. यातून बँकाही अडचणीत आल्याने त्यांनी यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. वाचा सविस्तर (Bank Loan) ...
Tembhurne Healthy Fruit : आरोग्यासाठी उपयुक्त असलेले 'टेंभुर्णे' (Tembhurne) हे पारंपरिक फळ आज दुर्लक्षित बनले आहे. पूर्वी लहान मुले माळरानातून हे फळ आनंदाने गोळा करत, राखेत पिकवून त्याची गोडसर चव घेत असत. या फळाचे अनेक फायदे आहेत. वाचा सविस्तर (Tem ...
जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कुशल मार्गदर्शनाच्या जोरावर फळबागांबरोबरच भाजीपाला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
MNREGA Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MGNREGA) काम करणाऱ्या मजुरांना जानेवारीपासून थकीत मजुरीची (Wages) रक्कम आता थेट खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता रोहयो मजुरांच्या कामाचे मोल होणार आहे. (MNREGA Wages) ...