लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर - Marathi News | Agriculture in this taluka, once famous as a rice granary, is on the verge of extinction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भातशेती नष्ट होत चालली आहे. तालुक्यात शेतजमीन झपाट्याने संपुष्टात येत आहे. ...

MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया  - Marathi News | Latest News MPSC Advertisement Recruitment for 2795 posts of Livestock Development Officer see application process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

MPSC Advertisement : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. ...

पुरंदरच्या भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय केला जाणार नाही; मुरलीधर मोहोळ यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | No injustice will be done to the farmers of Purandar Muralidhar Mohol assures farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय केला जाणार नाही; मुरलीधर मोहोळ यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

आम्ही कोणीही त्या मताचे नाही, की भूमिपुत्रांना बाजूला ठेवून, किंवा त्यांचा मत विचारात न घेता काम करावं ...

शेतजमिनीवर गाळ कसा पसरवायचा? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to spread silt soil on agricultural land? What are its methods? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीवर गाळ कसा पसरवायचा? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

शेतजमिनीवर गाळ व्यवस्थित पसरवला तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास आणि पीक उत्पादन वाढविण्यास मदत करते. गाळ ही एक बारीक मातीच्या कणांची सामग्री आहे. ...

अनुदानावरील आंबा पिकाने राज्यातील या दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना केले मालामाल - Marathi News | Subsidized mango crop has enriched farmers in these drought-hit talukas of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनुदानावरील आंबा पिकाने राज्यातील या दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना केले मालामाल

दिवसेंदिवस फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. विशेष म्हणजे केशर आंबा लागवड करण्याकडे ही शेतकऱ्यांचा कल जास्त असल्याचे दिसून येत आहे. ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police detained farmers who went to Nagpur to express their grief over suicides | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आंदोलन करणाऱ्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले. ...

Mahua Agri Business : मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभे का राहू शकले नाहीत? - Marathi News | Latest News Mohfule Why couldn't processing industry based on mahua tree of trible area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभे का राहू शकले नाहीत?

Mahua Agri Business : रोजगाराच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी आदिवासींच्या या कल्पवृक्षाला राजाश्रय कधी मिळणार? ...

शेतकऱ्यांनो तुमच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण शेवग्याचे झाड आहे? मग जिंका ही आकर्षक बक्षिसे - Marathi News | Farmers do you have such a unique drumstick tree? Then win these attractive prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो तुमच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण शेवग्याचे झाड आहे? मग जिंका ही आकर्षक बक्षिसे

प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड कार्यालयामार्फत रायगड/ठाणे/पालघर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण Drumstick Crop शेवगा झाडाची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ...