Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season) ...
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
नवीन खत वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया अनुभवता येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना स्वतःचा आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर आंब्यापेक्षा काजूची लागवड अधिक उत्पन्न देऊ शकते. पण, दुर्दैवाने काजू लागवडीतून केवळ काजूगराचेच उत्पन्न हाती येते. काजूची बोंडे वाया जातात. त्यामुळे कोकणात दर्जेदार काजू उत्पादित होत असला तरी त्याच्यामागचे दुष्टचक्र काय ...
Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...
Pik Vima Yojana : मागील काही दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojana) विविध कारणामुळे चर्चात आली आहे. तसाच एक अजब प्रकार नुकताच परभणी जिल्ह्यात समोर आला आहे. वाचा प्रकरण सविस्तर (crop insurance) ...
Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...
Cotton Seeds : अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता शेतकरी तयारीला लागले आहेत. यावर्षी खरिप हंगामात कापसाचे बियाणे किती रुपयांनी महागले आहे. ते वाचा सविस्तर (cotton seeds) ...