समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे, कृषी सहायकांच्या पदनामात बदल करावा, योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात. ...
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नीरा उजवा कॅनॉलवरील आठ मोरीवरील पुलाच्या दक्षिणेकडील भिंतीला भेग पडल्याने मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कॅनॉलला भगदाड पडले. ...
Fertilizer Linking : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना अनुदानित खत देताना त्यासोबत जबरदस्तीने इतर उत्पादन खरेदी करण्यास लावणे म्हणजेच 'लिकिंग' यावर्षी थांबवण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे. वाचा सविस्तर (Fertilizer Linking) ...
Ujani Dam उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुभाष देशमुख यांच्या आदेशानंतर मार्ग निघाला. ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. ...
शेतकरी (Farmer) अंदाजाने किंवा पारंपरिक सवयीप्रमाणे खते खरेदी करतात आणि ती जमिनीत (Soil) टाकतात. यामुळे खतांचा (Fertilizers) खर्च तर वाढतोच पण जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम देखील होतो. ...