Sericulture Farming: रेशीम शेतीमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. धाराशिव जिल्ह्यात रेशीम क्षेत्र वाढण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. (Sericulture Farming) ...
ZP Schemes for Farmers जिल्हा परिषद सेस सन २०२५-२०२६ अंतर्गत जिल्हा परिषद, सातारा कृषि विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ...
Soybean Seeds : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तब्बल २ लाख ५८ हजार ४३० क्विंटल गुणवत्तापूर्ण घरगुती सोयाबीन बियाणे तयार केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. (Soybean Seeds) ...
Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
dudh anudan गेल्या वर्षातील एकूण सहा महिन्यांत प्रति लिटर ५ व ७ रुपये अनुदान काही दूध उत्पादकांना मिळाले, काही उत्पादकांना काही महिन्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही ...