मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Seed Germination : खरीप हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व तयारी सुरू झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ...
Banana Market Rate Update : पारंपरिक पिकांसोबतच यंदा केळीनेही शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची काढणी सुरू करताच बाजारात भाव गडगडले आहेत. प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवरून बाराशे ते तेराशे रुपयांखाली दर आल्याने उत्पादक शे ...
दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...
सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...
मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ...