हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांत रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच 'भरड' कारभाराचा फटका बसला. पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ 'भरडधान्य' असा उल्लेख असून, 'ज्वारी'चा स्पष्ट उल्लेख न आल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली. ...
Orange Fruit Rate : यंदाच्या हंगामात २५ ते ३० टक्क्यांच्या मर्यादेत आंबिया बहराची फळे शिल्लक आहेत. सुरुवातीला काढलेली अल्प प्रमाणातील फूट, अतिउष्णतेमुळे झालेली संत्रा फळगळ, पावसाळ्यात गळालेली फळे यामुळे आंबिया बहराच्या संत्रा फळांना प्रतिहजार चार-पाच ...
Satbara Utara Nond तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील नोंदी वेळेत मंजूर होत आहेत का, किती नोंदी प्रलंबित आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी 'डॅशबोर्ड' वर कार्यालयाकडील गावनिहाय उपलब्ध असते. ...
Farmer Success Story : परंपरागत शेतीच्या चौकटी मोडून, नवे प्रयोग करत शेतीतून आर्थिक उन्नती साधणारे शेतकरी म्हणजे उमरी तालुक्यातील हुंडा (उप) येथील श्रीधर शंकर गुंजकर. त्यांनी केवळ पारंपरिक पीकपद्धतीवर विसंबून न राहता कटुल्या, कारले, झेंडू, शेवगा यांस ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा तडाखा बसणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र आणि कृषी विद्यापीठाने हवामान कृषी सल्ला दिला आहे. (Krushi Salla) ...
राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...