नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे. ...
Spraying With Drones : यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचतगट आता थेट आकाशातून शेतीच्या संरक्षणासाठी सज्ज झाले आहेत. ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक व खते फवारणी करून ३२ हजार एकर क्षेत्र व्यापण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून, प्रत्येक ड्रोनला २ हजार एकर फवारणीचे ...
Dhan Bonus : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेला बोनस नऊ महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेला नाही. रामटेक तालुक्यातील तब्बल ९ हजार ५९५ शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत असून, नवीन हंगामात मशागत करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट को ...
जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी येथील योगेश चव्हाण यांनी प्राणीशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. ...
online dasta ई-सर्च प्रणालीद्वारे जतन केलेले दस्त आता डिजिटली स्वाक्षरीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे या दस्तांना आता कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे. ...