गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने निफाड तालुक्यातील कांदा, भाजीपाला अशा नगदी पिकांचे नुकसान झाले आहेच याशिवाय प्रक्रिया उद्योगांचीही वाताहत झाली आहे. यावर्षी उशिराने उभारी घेतलेल्या बेदाणा उद्योग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. ...
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार कार्यवाही करतांना सक्षम अधिकारी/प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान ३ ते ४ मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन देणेबाबत. ...
उन्हाळी अवकाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागती सध्या चारपाच दिवसांपासून होत असलेल्या अवकाळीमुळे आता पेरणीपूर्व मशागतींनी घाटमाथ्यावर चांगलाच वेग घेतला आहे. ...
Krushi Salla : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. उन्हाच्या झळांमधून सुटका होत असली तरी अवकाळी मात्र पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञां ...