शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे. ...
राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. ...
Seed QR Code : शेतकऱ्यांना बियाणांबाबत शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारने सर्व बियाणांच्या बॅगांवर QR कोड बंधनकारक केला. पण, हा QR कोड स्कॅनच होत नाही, आणि जिथे स्कॅन होतो तिथे जाहिरातींचा मारा! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात माहितीऐवज ...
Today Onion Market Rate : राज्यात आज शुक्रवार (दि.२३) रोजी एकूण १,६३,३०८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९५५८ क्विंटल चिंचवड, १०५१८ क्विंटल लाल, ९८६५ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं. ०१ तर १,१७,०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Agriculture Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांना रोजगार मिळवून देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेतून आता शेतजमिनी, बांध किंवा पडीक जमिनीवर औषधी वृक्ष तसेच फुलपिकांची लागवड केली जाणार ...
Pashudhan Scheme : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुरू केलेल्या विविध योजनांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच १.८२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. व ...
Maharashtra Weather Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. वारा आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र कायम आहे. दिवसभर मुसळधार पावसाची संततधार कायम होती. ...