सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...
Flower Market : सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते. परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
Jamin Mojani जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसेच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
Summer Management In Poultry Farming : उन्हाळ्यामध्ये वाढणारे तापमान कुक्कुटपक्षांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी एक मोठे आव्हान असते. कोंबड्यांना घाम येत नसल्यामुळे, त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ...
Agriculture Market Update : राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...