लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी २ हजार  - Marathi News | 2 thousand each was deposited in the accounts of 8 crore farmers, Modi in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी २ हजार 

पीएम किसान योजनेचे १६,००० कोटी वितरित; शेतकऱ्यांना दिलासा ...

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने १२ गुंठे वांग्याचे पीक उपटले; ९५ किलो वांग्याला अवघे ६६ रुपये - Marathi News | Purandar taluka farmer plucked 12 bunches of brinjal crop 66 rupees for 95 kg brinjal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने १२ गुंठे वांग्याचे पीक उपटले; ९५ किलो वांग्याला अवघे ६६ रुपये

तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त ...

जमिनींचा वर्ग बदलण्यासाठी शेतकरी बचाव अराजकीय कृती समिती आक्रमक - Marathi News | Farmers' Defense Apolitical Action Committee Aggressive to Change Class of Lands | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जमिनींचा वर्ग बदलण्यासाठी शेतकरी बचाव अराजकीय कृती समिती आक्रमक

उपोषण : पहिल्या दिवशी शंभरावर शेतकरी सहभागी ...

हरभरा नोंदणीकरिता खरेदीविक्री संघासमोर शेतकऱ्यांची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज - Marathi News | Farmers crowd in front of buying and selling team for Nafed's gram registration; Mild lathi charge by police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हरभरा नोंदणीकरिता खरेदीविक्री संघासमोर शेतकऱ्यांची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

प्रक्रिया सुरू होईपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांकडून होत असल्याने खरेदी विक्री कडून ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली ...

फळपीक विमा योजनेत चार खातेदार बोगस; कृषी विभागाची माहिती - Marathi News | Four bogus account holders in fruit crop insurance scheme; Information from Agriculture Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फळपीक विमा योजनेत चार खातेदार बोगस; कृषी विभागाची माहिती

कंपनीस्तरावर पडताळणी, तांत्रिक चुका ...

नाशिकात कांद्याला नाही भाव, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कांदे फोडून खाल्ली कांदा-भाकर...! ‘रयत क्रांती'चे अनोखे आंदोलन  - Marathi News | There is no price for onions in Nashik, they cut onions and ate them in the collector's hall The unique movement of Rayat Kranti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकात कांद्याला नाही भाव, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कांदे फोडून खाल्ली कांदा-भाकर...! ‘रयत क्रांती'चे अनोखे आंदोलन 

नाशिक : कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना रडू कोसळले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून कवडीमोल दराने ... ...

हरभरा काढताना मळणीयंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा - Marathi News | Farm labour dies after getting stuck in threshing machine while harvesting gram in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हरभरा काढताना मळणीयंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

विष्णू भूमिहीन असून मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होता ...

कमी भाव मिळाल्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी पाडले लिलाव बंद; जोपर्यंत सरकार... - Marathi News | Angry onion growers call off auction due to low price in Nashik Lasalgoan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी भाव मिळाल्यामुळे संतप्त कांदा उत्पादकांनी पाडले लिलाव बंद; जोपर्यंत सरकार...

गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. ...