लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी - Marathi News | ...at last the moment was found; Gram purchase at NAFED centers from March 14 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर मुहूर्त सापडला; १४ मार्चपासून नाफेड केंद्रांवर हरभरा खरेदी

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने १४ मार्च ते ११ जून २०२३ दरम्यान हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार - Marathi News | Farmers are not worried! During the summer season, 67 Dalghmi water will be released from the cat for agriculture | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार

उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार ...

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त  - Marathi News | Gang stealing copper wires, farmers with electricity pumps along Krishna river are suffering in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान ...

"कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या", बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | "Government subsidies to onion farmers are meager; Give at least 500 rupees", demanded Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या''

Balasaheb Thorat : सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ५०० रुपये करावे ...

पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू' - Marathi News | Cow husbandry farmer in Pune bought cow for 2.5 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू'

बैलगाडा शर्यतीतील बैलाला अशी विक्रमी किंमत मिळत असताना आता गायीलाही उच्चांकी किंमत मिळाली ...

शेतकऱ्यांचे मरण हेच या सरकारचे धोरण आहे का? - Marathi News | farmers in maharashtra and the policy of this government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांचे मरण हेच या सरकारचे धोरण आहे का?

शेतकऱ्याला काही द्यायची वेळ आली की, हाहाकार माजतो; पण सातव्या वेतन आयोगासाठी वर्षाला ४ लाख ८० हजार कोटी कुठून आणायचे असे कुणी विचारलेय? ...

आजचा अग्रलेख: खतासाठी जात! - Marathi News | sangli caste issue for fertilizer demand and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: खतासाठी जात!

अनुदानाच्या आधारे शेतकऱ्यांना रासायनिक खते विकताना जात विचारण्याचे कोणते प्रयोजन असावे, हे अनाकलनीय आहे.  ...

रात्री १० नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १२ कोटी; काढणीपश्चात पिकांचे नुकसान, ६ महिन्यांनी विमा परतावा - Marathi News | Loss of crops after harvest, insurance refund after 6 months, 12 crores in farmer's account | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्री १० नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात १२ कोटी; काढणीपश्चात पिकांचे नुकसान, ६ महिन्यांनी विमा परतावा

एक आठवड्यापूर्वी ६,१२९ शेतकऱ्यांना ७.२४ कोटींचा परतावा ...