लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ! - Marathi News | 369 crore of incentive subsidy on the account of farmers! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर !

१ लाख १३ हजार लाभार्थी, ४२५७ जणांची ई-केवायसी रखडली ...

शर्तभंग नियमित करण्यासाठी आता मंत्रालयात हेलपाटे, शेतकऱ्याची होणार कोंडी; शासनाचा उफराटा फतवा - Marathi News | In order to regularize the violation of the conditions, now the ministry is helpate, the farmer will be in a dilemma; Govt's uphrata fatwa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शर्तभंग नियमित करण्यासाठी आता मंत्रालयात हेलपाटे, शेतकऱ्याची होणार कोंडी; शासनाचा उफराटा फतवा

राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना ...

आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी - Marathi News | Should we work in the fields all our lives? Along with employees, farmers also demand pension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी

शेतकरीही करु लागले पेन्शनची मागणी ...

अडत्यांचे मनमानी कमिशन, कोट्यवधीची होतेय उलाढाल; नियमांच्या पळवाटांमुळे शेतकऱ्यांची लुट - Marathi News | Crores turnover from unauthorized commissions, looting of farmers due to loopholes in the rules in the transaction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अडत्यांचे मनमानी कमिशन, कोट्यवधीची होतेय उलाढाल; नियमांच्या पळवाटांमुळे शेतकऱ्यांची लुट

कायदा म्हणतो शेतकऱ्यांना २४ तासांत चुकारे द्या ...

प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना - Marathi News | The farmer ended his life due to depression as he could not meet his girlfriend, Incident at Belunkhi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना

पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले ...

चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार - Marathi News | Increase in gram production in Chandrapur from 750 kg to 1206 kg; Farmers thanked Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार

या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.   ...

आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन हमीभाव द्या; शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News |  A farmer wrote a letter to Chief Minister Eknath Shinde asking him to reduce the pension of MLAs, MPs and government employees and give a guarantee   | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन हमीभाव द्या"

भरमसाठ वेतन असतानाही जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. ...

विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | uttar pradesh farmer died on seeing the electricity bill in barabanki know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

शेतकऱ्याने वीज कनेक्शन घेतले होते. तरीही त्याच्यावर वीजचोरी केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मोठं बिल दिलं. ...