महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Farmer, Latest Marathi News
Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. ...
Nagpur : नवीन निविदा मंजुरीला महिनाभराचा वेळ ...
Buldhana Milk Industry : दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने भरपूर संधी असतानाही नियोजनशून्यता, अंमलबजावणीचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणांमुळे बुलढाणा जिल्हा आजही दूध उत्पादनाच्या स्पर्धेत मागे आहे. ...
कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक; स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव ...
कोकोपीटसह ऊस बियाणे यांची वाहतूक खर्च, अवकाळी पावसाचा फटका आदी कारणांमुळे रोपनिर्मिती महागली असल्याचे दिसून येत आहे. ...
seed sathi portal खतांची विक्री पॉश मशीनवर केली जाते. या वर्षापासून बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या साथी अॅपवरून केली जाणार आहे. ...
अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; वीज पडून २५ जणांचा मृत्यू; ४०० जनावरेही दगावली ...
चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर शेतकरी असल्याने संख्या अजून वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले ...