लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकाने हळद शेतीत केली कमाल; २० गुंठ्यांत काढले १५ क्विंटल उत्पादन - Marathi News | An ex-soldier from Satara district achieved great success in turmeric farming; produced 15 quintals in 20 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकाने हळद शेतीत केली कमाल; २० गुंठ्यांत काढले १५ क्विंटल उत्पादन

सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...

'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन - Marathi News | Parabhani: Farmers are aggressive for the cause of 'prosperity'; They blocked the road by blocking bullock carts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'समृद्धी'च्या मावेजासाठी शेतकरी आक्रमक; बैलगाडी आडवी लावून केले रस्तारोको आंदोलन

सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर चिकलठाणा पाटीवर अडवला रस्ता ...

लग्नसराईमुळे फुलांचे बाजार तेजीत; सजावट व शुभकार्यासाठी फुलांची मागणी वाढली - Marathi News | The flower market is booming due to the wedding season; demand for flowers for decoration and auspicious occasions has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नसराईमुळे फुलांचे बाजार तेजीत; सजावट व शुभकार्यासाठी फुलांची मागणी वाढली

Flower Market : सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते. परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

Jamin Mojani : जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता आला हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | Jamin Mojani : If the land survey is not accepted after the survey, now this new decision has been made; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता आला हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर

Jamin Mojani जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसेच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. ...

कुक्कुटपक्ष्यांची 'अशी' घ्या काळजी; उन्हाळ्यात सुद्धा राहील उत्पन्नाची हमी - Marathi News | Take care of poultry like this; income will be guaranteed even in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपक्ष्यांची 'अशी' घ्या काळजी; उन्हाळ्यात सुद्धा राहील उत्पन्नाची हमी

Summer Management In Poultry Farming : उन्हाळ्यामध्ये वाढणारे तापमान कुक्कुटपक्षांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी एक मोठे आव्हान असते. कोंबड्यांना घाम येत नसल्यामुळे, त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ...

उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती - Marathi News | Sugar prices likely to rise due to reduced production; Read what's happening in the market on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती

Agriculture Market Update : राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

तेलबिया उत्पादन वाढीसाठी आता शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण - Marathi News | Farmers will now get training in modern cultivation technology to increase oilseed production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तेलबिया उत्पादन वाढीसाठी आता शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

Oil Seed Farming : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिळालेल्या उद्दिष्टानुसार तेलबिया लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे ...

Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा - Marathi News | Pik Vima : Government's new criteria for insurance companies; Now these farmers will not get crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा

Pik Vima Yojana अलीकडे राज्यात संततधार व अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केले होते. ...