लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सततच्या पावसाने द्राक्ष बागांवर परिणाम, द्राक्ष संशोधकांचा काय सल्ला; वाचा सविस्तर - Marathi News | Continuous rains affect grape crop, what advice do grape researchers give; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या पावसाने द्राक्ष बागांवर परिणाम, द्राक्ष संशोधकांचा काय सल्ला; वाचा सविस्तर

गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ...

Sangli: विहिरीत मुक्काम ठोकलेल्या मगरीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांनी केली सुटका - Marathi News | Attempt to bury a crocodile that had taken shelter in a well alive in Agrni Dhulgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विहिरीत मुक्काम ठोकलेल्या मगरीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांनी केली सुटका

मगरीला बांधून बैलगाडीतून अन्यत्र नेण्यात आले ...

पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद - Marathi News | Auction in Pimpalgaon closed due to lack of money by tomato farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद

चौथ्यांदा टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन तरी निर्णय लागेना ... ...

हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे - Marathi News | This sugar factory is buying white grub adult humni pest; price 300 rupees per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा साखर कारखाना विकत घेतोय चक्क ३०० रुपये किलोने हुमणी किडीचे भुंगेरे

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार आहे. ...

फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ! - Marathi News | weather hits mango farmers in up and maharashtra hard will lost rs 500 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एका कारणामुळे आंबा उत्पादकांना बसणार ५०० कोटींचा फटका! लोणच्यासाठी विकण्याची वेळ!

Mango Farmer Loss : यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलांमुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आधीच नुकसान होऊ लागले आहे. यामुळे निर्यातीलाही मोठा धक्का बसू शकतो. ...

बागायती, जिरायती व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी किती मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How much compensation will be given per hectare for irrigated, dryland and perennial crops? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायती, जिरायती व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी किती मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या सविस्तर

pik nuksan bharpai अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे. ...

शेतकऱ्यांची चिंता मिटली; मागील १५ दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ - Marathi News | Farmers' worries are over; Ujani Dam's water storage has increased significantly in the last 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची चिंता मिटली; मागील १५ दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी २५.७९ टक्के झाली असून, उजनी धरणात १४ टीएमसी उपयुक्त पाणी साठा झाला आहे. ...

'एआय'ला करा शिवाराचा साथीदार : हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांची ढाल! - Marathi News | Make 'AI' farmer's companion: AI is Farmers' shield in the crisis of climate change! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एआय'ला करा शिवाराचा साथीदार : हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांची ढाल!

Nagpur : ‘स्मार्ट फार्मिंग’ची वाटचाल सुरू; महाराष्ट्र सरकारकडून ५०० कोटींचा टेक्नो-बूस्ट! ...