एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Farmer, Latest Marathi News
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणे ऊस उत्पादकांसाठी प्रोत्साहक (बूस्टर) ठरले आहे. ...
Agriculture News : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान देण्यात येत असते. ...
एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. ...
Usatil Khod Kid राज्यात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू किंवा आडसाली या तीन वेगवेगळ्या हंगामात केली जाते. या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यात खोडकिडही मोठ्या प्रमाणात नुकसान करते. ...
Amravati Water Update : मेळघाटात सतत मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असून अचलपूर तालुक्यातील सापन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील सहा दिवसापासून तीनही प्रकल्पाची दरे उघडण्यात आली आहेत. ...
mendhi bajar atpadi आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध आठवडी शेळी-मेंढी बाजारात शनिवारी विक्रमी मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ...
Scrub Typhus : झाडी-झुडपांत, गवतामध्ये किंवा माळरानावर लपलेला छोटासा किडा चावल्याने 'स्क्रब टायफस' हा प्राणघातक आजार होतो. सुरुवातीला साध्या तापासारखी लक्षणे दिसतात. ...
शेतमालाने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल ६४ हजार १४६.४० टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात झाली आहे. ...