विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादकांची दैनावस्था झाली. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. संत्रा प्रक्रिया उद्योग तर निर्माण झालेच नाही, उलट जे उभारले तेही भंगारात गेले. ...
प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...
Onion Market Rate : राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.११) डिसेंबर रोजी एकूण १,४९,०५९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०१६८ क्विंटल चिंचवड, ५१३०५ क्विंटल लाल, १६०१९ क्विंटल लोकल, १०१९ क्विंटल पांढरा, ५२०० क्विंटल पोळ, ५८६४५ क्विंटल उन्हाळ का ...
Sakhar Shala : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात 'साखरशाळा' सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतरही राज्यातील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अध्यापही साखरशाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे शासनाचे आदेश फ ...
तालुका कृषि विभाग नांदगाव (जि. नाशिक) व कृषि विज्ञान केंद्र वडेल (ता. मालेगाव) यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.१०) डिसेंबर रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत तृणधान्य व कडधान्ये पिके या विषयावर तालुका स्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित क ...