ओझर येथील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री खंडेराव मंदिराजवळ अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.२६) अचानक धाड टाकून १ लाख ...
phytopthora blight of pigeon pea चढ उताराची जमीन आणि अधिक पर्जन्यमान होते त्या ठिकाणी हा रोग प्रमुख्याने रोपावस्थेत येत असल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान होते. ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्वदेशीचा नारा दिला होता. भारतीयांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील तीनच दिवसांत कापसावरील आयातशुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
NAFED Onion Market : नाफेडने देशभरात कांद्याची एक लाख ४० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली असून, त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक आर. एम. पटनायक यांनी दिली. ...
Soybean Crop Protection : विदर्भातील सोयाबीन पिकावर सततचा पाऊस आणि दमट हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पाणी साचल्यामुळे झाडे पिवळसर होत असून, मुळकुज, करपा, रायझोक्टोनिया ब्लाइटसह पिवळा मोझॅक या रोगांचा धोका निर्माण होतो. शेतकऱ ...