Date Palm Tree Farming : लंडनमध्ये एमबीए करून मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी टाळत गावाकडे परत येत रमेश घुगे यांनी शेतीत प्रयोगशीलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. गुजरातहून खजुराची रोपे मागवून सुरू केलेल्या शेतीत आज त्यांना ४० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा ...
Maharashtra Rain Update : पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जूनची सरासरी गाठली आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो. ...
Maharashtra Weather Update : कोकणासह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weath ...
आफ्रिकेतून स्थलांतर करून येणारा 'चातक' पक्षी 'पिऊ पिङ्गा असा स्वर काढतो. शास्त्रज्ञांच्या मते, हा पक्षी केवळ आकाशातून पडणाऱ्या पहिल्या थेंबाची प्रतीक्षा करतो. ...
शेतकऱ्याने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकरी श्रीहरी राजाराम खोमणे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या निलंगा येथील चार एकर शेतीत एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फळपीक विमा काढण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. पेरणीचा हंगाम सोडून अनेक शेतकरी गावासह तालुक्यातील ग्राहक सेवा केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. ...