जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही. ...
पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. ...
सततची नापिकी, दुष्काळ, पाणीटंचाई व कर्जबाजारीपणा यामुळे आलेल्या नैराश्यातून टिंगरी येथील भटू निंबा पवार (३९) या तरुण शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घट ...
नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. ...