लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फरिदा जलाल

फरिदा जलाल

Faridah jalal, Latest Marathi News

एकच क्षेत्र तरी २९ वर्ष झाली नाही भेट, भन्नाट आहे अरुणा इराणी- फरिदा जलाल यांचा किस्सा - Marathi News | farida-jalal-and-aruna-irani-maintained-distance-for-29-years-for-this-reason-revealed-on-indian-idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकच क्षेत्र तरी २९ वर्ष झाली नाही भेट, भन्नाट आहे अरुणा इराणी- फरिदा जलाल यांचा किस्सा

Farida jalal and Aruna irani: एकाच क्षेत्रात काम करुनदेखील जवळपास २९ वर्ष या दोघींची एकमेकींशी भेट झाली नव्हती. 'इंडियन आयडॉल'च्या सेटवर या दोघींनी या गोष्टीचा खुलासा केला. ...

O Romeo X Review: शाहिदचा करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स, तर नाना पाटेकर ठरले 'गेमचेंजर'; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा? - Marathi News | O Romeo movie X Review shahid kapoor nana patekar trupti dimri fareeda jalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :O Romeo X Review: शाहिदचा करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स, तर नाना पाटेकर ठरले 'गेमचेंजर'; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा?

'ओ रोमियो' हा गँगस्टर ड्रामा असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत ...

"माझे वडील पत्रकार होते, गँगस्टर नाही..."; शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमावर हुसैन उस्ताराच्या मुलीने घेतला आक्षेप - Marathi News | Hussain Ustara daughter slam to Shahid Kapoor's film O Romeo movie trupti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे वडील पत्रकार होते, गँगस्टर नाही..."; शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' सिनेमावर हुसैन उस्ताराच्या मुलीने घेतला आक्षेप

अंडरवर्ल्डशी संबंधित समजल्या जाणाऱ्या हुसेन उस्तारा (Hussain Ustara) यांच्या मुलीने ओ रोमियो या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

"आर्यनने चांगलं काम केलं आहे, पण..."; फरीदा जलाल यांनी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल दिली स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | actress Farida Jalal gave a clear response about Bads of Bollywood web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आर्यनने चांगलं काम केलं आहे, पण..."; फरीदा जलाल यांनी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल दिली स्पष्ट प्रतिक्रिया

फरीदा जलाल यांनी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजबद्दल त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या? ...

आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | fight between shahid kapoor and director vishal bharadwaj at o romeo trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले...

विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर या दोघांमध्ये भांडण झालं अशी चर्चा होती. अखेर या चर्चांवर स्वतः दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मौन सोडलंय ...

"आपण पूर्णपणे बिघडलोय, कारण...", ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या- "तेव्हा आम्ही अनेक तास..." - Marathi News | actress farida jalal reaction on 8 hour shift debate in film industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण पूर्णपणे बिघडलोय, कारण...", ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या- "तेव्हा आम्ही अनेक तास..."

"आम्ही कुठल्याही परिस्थितीत काम केलं, पण...", ८ तास कामाच्या मागणीवर फरीदा जलाल यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या-"या क्षेत्रात येण्यापूर्वी..." ...

'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..." - Marathi News | farida jalal talks about her abusive dialogue in o romeo teaser starring shahid kapoor directed by vishal bharadwaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."

विशाल भारद्वाज यांच्या आगामी 'ओ रोमिओ'मध्ये कलाकारांची फौजच आहे. दरम्यान टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा सुरु आहे. ...

"भन्साळींनी दारुचा ग्लास धरायला सांगितला आणि..."; 'हीरामंडी' फेम ७४ वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव - Marathi News | heeramandi fame actress farida jalal recall experience shooting with alcohol and cigarettes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भन्साळींनी दारुचा ग्लास धरायला सांगितला आणि..."; 'हीरामंडी' फेम ७४ वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

हीरामंडी वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी शूटिंगचा खास अनुभव शेअर केलाय (heeramandi) ...