ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरचा ब्रेकअप आता जुनी गोष्ट झाली. आता तर फरहान व श्रद्धा दोघेही बरेच पुढे गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर दोघांच्याही आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्रीही झालीय. ...
फरहानच्या आयुष्यात एका नव्या ‘लव्ह लेडी’ची एन्ट्री झालीय. होय, श्रद्धाशी बे्रकअप झाल्यानंतर फरहान ३७ वर्षांची अभिनेत्री व गायिका शिबानी दांडेकर हिला डेट करतोय. ...
प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
बॉलिवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे सुरुवातीला एखादा सिनेमा वेगळ्याच अभिनेता किंवा अभिनेत्रीला ऑफर केला जातो आणि नंतर तो हिट झाल्याने आपण का नाकारला याची त्याची सल त्यांना आयुष्यभर राहते. ...
फरहानने अनेक वर्षं मॉडलिंगच्या क्षेत्रात काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अधुना फरहानच्या आयुष्यात येण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता आणि या अभिनेत्रीसोबत त्याला लग्न देखील करायचे होते. ...