'भाग मिल्खा भाग'नंतर पुन्हा एकदा फरहान अख्तर आणखीन एका खेळावर आधारित सिनेमात काम करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
अभिनेता फरहान अख्तरचा आज (९ जानेवारी)वाढदिवस. प्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर आणि स्क्रिप्ट रायटर हनी ईरानी यांचा मुलगा फरहान केवळ अभिनेताचं नाही तर निर्माता, दिग्दर्शक, सिंगर अशीही त्याची ओळख आहे. ...
अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. ...
गतवर्षांत अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय. होय, फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. ...