लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फरदीन खान

फरदीन खान

Fardeen khan, Latest Marathi News

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | ritesh deshmukh raja shivaji new poster out movie will release on 1st may 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Raja Shivaji Movie Poster: 'राजा शिवाजी' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.  ...

'हे बेबी' सिनेमातील क्यूट बेबी एंजेल १७ वर्षांनंतर आता दिसते अशी!, तिला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | The cute baby angel from the movie 'Hey Baby' is now seen after 17 years!, it is difficult to recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे बेबी' सिनेमातील क्यूट बेबी एंजेल १७ वर्षांनंतर आता दिसते अशी!, तिला ओळखणं झालंय कठीण

'Hey Baby' Movie : 'हे बेबी'मध्ये क्यूट एंजेलची भूमिका जुआना संघवीने केली आहे. चित्रपटाच्या १७ वर्षांनंतर, जुआनाचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता तिला ओळखणं कठीण झाले आहे. ...

नाना पाटेकर, अक्षय कुमार, श्रेयस, रितेश अन् बरेच कलाकार! Housefull 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल - Marathi News | housefull 5 starcast photo viral on set nana patekar akshay kumar riteish deshmukh abhishek bachchan sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकर, अक्षय कुमार, श्रेयस, रितेश अन् बरेच कलाकार! Housefull 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल

हाऊसफुल्ल 5 च्या सेटवरील पहिला फोटो व्हायरल. एका फ्रेममध्ये अनेक कलाकार ...

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक - Marathi News | Akshay Kumar upcoming movie khel khel mein is remake of hollywood movie perfect strangers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक

अक्षय कुमारच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून हा सिनेमा एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे याचा खुलासा झालाय (khel khel mein, akshay kumar) ...

अक्षय कुमार-फरदीनसोबत रितेश देशमुख 'हे बेबी'च्या गाण्यावर धमाल नाचला, व्हिडीओ पाहून चाहते आनंदी - Marathi News | riteish deshmukh dance with fardeen khan and akshay kumar on hauli hauli song hey baby movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-फरदीनसोबत रितेश देशमुख 'हे बेबी'च्या गाण्यावर धमाल नाचला, व्हिडीओ पाहून चाहते आनंदी

अक्षय कुमार-फरदीन खान-रितेश देशमुख या त्रिकूटाने पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर धमाल डान्स केलाय (riteish deshmukh, akshay kumar) ...

एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर - Marathi News | khel khel mein movie trailer starring akshay kumar taapsee pannu fardeen khan vaani kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर

'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमारचा हा सिनेमा एक भन्नाट विषय घेऊन येणार आहे (khel khel mein) ...

'हे बेबी'मधील क्युट एंजेलचा १७ वर्षांनंतर बदलला लूक, आता दिसते खूपच सुंदर - Marathi News | The cute angel in 'Hey Baby' has changed her look after 17 years, now she looks very beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे बेबी'मधील क्युट एंजेलचा १७ वर्षांनंतर बदलला लूक, आता दिसते खूपच सुंदर

Hey Baby Movie : 'हे बेबी'मधील क्युट एंजेलची भूमिका जुआना सांघवीने साकारली होती. आता चित्रपटाच्या १७ वर्षांनंतर जुआनाचा फोटो इंटरनेटवर पाहायला मिळत आहे. ...

'हीरामंडी' फेम फरदीन खानची 'देव' सिनेमात या अभिनेत्रीमुळे लागली होती वर्णी, अभिनेत्याने मानले आभार - Marathi News | Fardeen Khan of 'Hiramandi' fame was cast in 'Dev' because of this actress, the actor thanked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' फेम फरदीन खानची 'देव' सिनेमात या अभिनेत्रीमुळे लागली होती वर्णी, अभिनेत्याने मानले आभार

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही वेबसिरीज रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या सीरिजद्वारे फरदीन खान(Fardeen Khan)ने बऱ्याच कालावधीनंतर अभिनयाच्या जगात पुनरागमन केले आहे. ...