फरासखाना पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Faraskhana police, Latest Marathi News
आसामच्या तरुणीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता, तिला ६ वर्षाची मुलगी आहे, नवऱ्याला दारूचे व्यसन असून तो तिला त्रास देत होता ...
सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.... ...
भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून दहा महिला आणि नऊ पुरुषांनी भारतात अनधिकृत प्रवेश केला ...
भक्ती-शक्ती चौकात मिळालेल्या चोरट्याच्या केसाच्या ठेवणीवरून चोरटा हाताशी लागला.... ...
पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...
या मारहाणीत वृद्ध महिलेचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे...! ...
बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला. ...
पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला. ...