‘बँक बेचर्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री फराह खान, भारती सिंग व रविना टंडन यांनी बायबलमधील ‘हलेलुया’ या पवित्र शब्दावर अश्लील भाष्य करत थट्टा केली आहे. ...
चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि अनुष्का शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासाठी विशेष फराह खान ही प्रयत्न करतेय. ...
कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ...