पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ...
आपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला. ...
पिंपळगाव बसवंत : शंभर रुपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले. ...