फैजपूर येथील रहिवाशी तथा राष्टÑीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले मनोज अशोक घोडके व महाराष्ट्र पोलीस दलात सेवारत शरीफ रशीद तडवी या दोघा जवानांनी मुंबईत उत्तम कामगिरी केली आहे. ...
बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली. ...
यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू ...
माणुसकी हरवत चालली आहे अशी नित्य ओरड होत असलेल्या वातावरणात पुन्हा एकदा माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. चिनावल येथे एका नवरदेवाच्या हातातील एक तोळ्याची अंगठी लग्नाच्या दिवशी हरवली होती. खूप शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यामुळे सगळे बेचै ...
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर दिनांक ४ जून ते १३ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...