फैजपूर येथील खिरोदा रस्त्यावरील शेतात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकत जुगारींकडून ६५३० रोख व मोबाइल, मोटारसायकल असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. ...
शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. ...
पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर ...
स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला ...
फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी ... ...