फैजपूर, मराठी बातम्या FOLLOW Faizpur, Latest Marathi News
शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
फैजपूर शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...
नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेने केली. ...
आषाढी वारी दिंडीत प्रतिनिधी म्हणून वारकऱ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. ...
ईदनिमित्त मुस्लीम समाजातील २०० कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख आणि शिरखुर्मा किट वाटप करून नगरसेवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...
इस्कॉन मंदिरात चंदन यात्रा महोत्सव आयोजित केला गेला. ...
जिल्ह्याच्या वाढत्या तापमानाच्या चर्चाना यंदा कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. ...
सेफ झोन असलेल्या फैजपूर शहरात कोरोनाने दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या माध्यमातून डोळ्यात तेल घालून कार्य करणाºया प्रशासनालासुद्धा चकवा देत शहरात शिरकाव केला आहे. ...