लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार - Marathi News | facebook will give 4783 crores compensation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

फेशियल रेकग्निशनच्या माध्यमातून माहिती गोळा केल्यानं गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग; नुकसान भरपाई द्यावी लागणार ...

Facebook आणि Instagram चा डेटा डाऊनलोड कसा करायचा? How To Delete & Download Data | Lokmat Oxygen - Marathi News | How to download Facebook and Instagram data? How To Delete & Download Data | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :Facebook आणि Instagram चा डेटा डाऊनलोड कसा करायचा? How To Delete & Download Data | Lokmat Oxygen

तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम कायमचं डिलीट करायचा विचार करत असाल तर एक गोष्ट करायला विसरु नका आणि ते म्हणजे, डेटा डाउनलोड. आपण आपला डेटा कसा डाउनलोड करायचा, किती वेळ लागतो आणि आपल्याला कोणता डेटा मिळतो. Facebook आणि Instagram चा डेटा ...

जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ५ कंपन्या कोणत्या? जाणून घ्या... - Marathi News | Which are the 5 highest earning companies in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ५ कंपन्या कोणत्या? जाणून घ्या...

जगात एकापेक्षा एक मोठ्या कंपन्या आहेत. ज्या एका मिनिटात कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या असतील बरं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण याची आज माहिती घेणार आहोत... ...

Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये - Marathi News | Pooja Chavan: Now Pooja Chavan's last Facebook post is going viral, She Criticize Bhalchandra Nemade in her Last Post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan : आता पूजा चव्हाणची शेवटची फेसबूक पोस्ट होतेय व्हायरल, पाहा नेमकं काय आहे या पोस्टमध्ये

Pooja Chavan Death Case : पूजा चव्हाणची अखेरची फेसबूक पोस्ट आता चर्चेत आली असून, ती व्हायरल होत आहे.  ...

तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी - Marathi News | modi government announces guidelines for social media and ott platforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी

government announces guidelines for social media and ott platforms: मोदी सरकारकडून सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नवी नियमावली जाहीर ...

"अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ho Na Paayega Womans Rant About Returning To Office Is As Funny As It Is Relatable social media viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video : आपल्याला आता कुर्ता पायजम्यात काम करण्याची सवय झाल्याचं म्हणत आता ऑफिसचे कपडे घालून जाणं शक्य नसल्याचं महिला मजेशीरपणे म्हणत आहे. ...

तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ता - Marathi News | know who viewed your facebook profile find stocker in 5 easy steps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ता

Facebook Profile : काहींना आपल्या अकाऊंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न पडतात. अशांना ही पद्धत सोयीची ठरणार आहे. ...

...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'ते' फेसबुक लाईव्ह करणं बेतलं जीवावर, 2 जणांचा मृत्यू - Marathi News | 2 youth killed in live facebook in ups ballia 4 hospitalized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'ते' फेसबुक लाईव्ह करणं बेतलं जीवावर, 2 जणांचा मृत्यू

Facebook Live : मजा, मस्करी करताना फेसबुक लाईव्ह करणं काही जणांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे. ...