लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Facebook युझर्सवर नवा अंकुश, नामवंतांवरील टीका रोखण्यासाठी संरक्षक उपाय; दहा संस्था काळ्या यादीत - Marathi News | New restrictions on Facebook users, protective measures to prevent criticism of celebrities; Ten organizations blacklisted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युझर्सवर नवा अंकुश, नामवंतांवरील टीका रोखण्यासाठी संरक्षक उपाय; दहा संस्था काळ्या यादीत

New restrictions on Facebook users: फेसबुकवर नामवंत लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर होणारी गलिच्छ टीका रोखण्यासाठी फेसबुकने नवे संरक्षक उपाय जाहीर केले आहेत. ...

Shocking! पर्यटकांसह पॅराशुट धाडकन् जमिनीवर कोसळले, धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | hot air balloon accident in Italy shocking accident video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shocking! पर्यटकांसह पॅराशुट धाडकन् जमिनीवर कोसळले, धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

आकाशात झेपावलेला हॉट एअर बलून (Hot Air Balloon) हवेतच क्रॅश झाला, त्यानंतर त्यातील प्रवासीही खाली पडले. इटलीमध्ये (Italy) ही धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Facebook: नेते, कलाकारांची खिल्ली उडवणं महागात पडणार; FB नं उचलली कठोर पाऊल - Marathi News | Facebook has to change rules on attacking public figures such celebrity, leaders on its platforms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FB वर राजकीय नेते, कलाकारांची खिल्ली उडवणं महागात पडणार; नियम बदलले

Facebook Changes his policy: अनेकदा पाहायला मिळतं की, सोशल मीडियात युजर्स बॉलिवूड, क्रिकेटर अन् राजकीय नेत्यांचे मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. ...

अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी - Marathi News | bride and groom started fighting while varmala program funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी

एका मजेशीर व्हिडिओमध्ये, नवरा आणि नवरी स्टेजवरच आपसात असे भिडले की पाहुणेही अचंबित झाले. दोघांमध्ये पहिली वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालणार याची स्पर्धाच रंगली. हे लग्न लग्नसमारंभ कमी कुस्तीचा आखाडा वाटत होता. ...

Facebook चा मोठा निर्णय! Like बटण काढून टाकणार, इंटरफेसही बदलणार; जाणून घ्या सारं काही... - Marathi News | facebook redesign for users in india shifted the focus from followers and removed likes from the page | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook चा मोठा निर्णय! Like बटण काढून टाकणार, इंटरफेसही बदलणार; जाणून घ्या सारं काही...

Facebook News: फेसबुकवर भारतीय युझर्सची संख्या कोट्यवधींची घरात आहे. भारतीय युझर्ससाठी फेसबुककडून इंटरफेसमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. ...

तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह - Marathi News | If you are not mine, I will not let you be anyone's, says a married lover and disturb girlfriend's marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू माझी नाही तर तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत विवाहित प्रियकराने मोडला प्रेयसीचा विवाह

Crime News in Pune : पुण्यातील धक्कादायक प्रकार ...

आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी - Marathi News | Facebook says outage affecting Instagram Messenger, and more has been fixed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी. ...

तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता सगळंच विकलं; ३४ कोटी भारतीयांना धोका, सावध व्हा, कारण... - Marathi News | Your name, phone number, address all sold out; 150 crore Facebook users data theft | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता सगळंच विकलं; ३४ कोटी भारतीयांना धोका, सावध व्हा

Facebook Data leak: फेसबुक हे असं माध्यम आहे ज्याने अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स फेसबुकचा वापर करतात. ...