फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
फेसबुकचे नाव बदलून 'मेटा' करण्यामागे, आपले भविष्यातले प्लॅन्सच जगासमोर आणणे हे मार्क झुकरबर्गचे ध्येय आहे. 'मेटा' अर्थात 'मेटावर्स' या तंत्रज्ञानाला 'सोशल जगताचे भविष्य' म्हणून पाहिले जाते. ...
गेल्या काही दिवसांपासून, फेसबुक री-ब्रँडिंग करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली. ...
केंद्र सरकारनं फेसबुकला (Facebook) पत्र लिहून कंपनीद्वारे वापरले जाणारे अग्लोरिदम आणि इतर प्रक्रियेची सविस्तर माहिती मागितली आहे. भारत फेसबुकची ... ...