लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या! फेसबुक लाईव्ह करून विवाहितेने ट्रेनसमोर केली आत्महत्या - Marathi News | Goodbye ... take care of my son! Married woman commits suicide in front of train by using Facebook live | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या! फेसबुक लाईव्ह करून विवाहितेने ट्रेनसमोर केली आत्महत्या

Suicide Case : फेसबुकवर लाईव्ह पाहून कुटुंबीय आणि अन्य लोक तिला वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले, मात्र तोवर उशीर झाला होता. ...

घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर   - Marathi News | Facebook rolls out instagram reels globally on android and ios to compete tiktok check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर  

फेसबुक रील्स फिचर जगभरातील सुमारे 150 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. या फिचरमुळे टिकटॉकला टक्कर मिळणार आहे.   ...

Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी  - Marathi News | How to get free internet know easy tricks | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Internet मिळवण्याची ‘या’ सोप्प्या पद्धती माहित आहेत का? डेटा संपल्यावर येतील कामी 

How To Get Free Internet: Free Internet मिळवण्याच्या दोन पद्धती तुम्हाला अडचणीच्या वेळी मोफत इंटरनेट मिळवून देण्यास मदत करतील.   ...

Hijab Contraversy: कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, कलम 144 लागू, शाळा, कॉलेजही बंद - Marathi News | Hijab Contraversy: Murder of Banjarang Dal activist in Karnataka, Section 144 enforced, schools, colleges also closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, कलम 144 लागू, शाळा, कॉलेजही बंद

शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव हर्षा असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. ...

लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आरती; दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aarti of statue of Chhatrapati Shivaji Maharaj at the wedding The couples video viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आरती; दांपत्याचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या बोहल्यावर जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांची आरती केली ...

Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा - Marathi News | beauty parlour woman posters kissed by old man in cctv video goes viral again | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : ब्युटी पार्लरच्या भींतीवर लागले होते मॉडल्सचे फोटो, अंधारात काकांनी जाऊन केला कारनामा

Viral Video : सध्या एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Facebook Money: केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स - Marathi News | how to make money on facebook know about some most 5 useful tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स

तुम्ही अगदी सहज Facebook च्या माध्यमातून कमाई करू शकता. कसे? जाणून घ्या... ...

जबरदस्त! WhatsApp युजर्सनाही फेसबुकप्रमाणे ठेवता येणार 'कव्हर फोटो'; 'असं' आहे नवं अपडेट - Marathi News | whatsapp to work on cover photo for profile know all update here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp युजर्सनाही फेसबुकप्रमाणे ठेवता येणार 'कव्हर फोटो'; 'असं' आहे नवं अपडेट

Whatsapp work on cover photo : WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. WhatsApp वरही फेसबुकसारखा कव्हर फोटो ठेवता येणार आहे. ...