फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
मुंबई- फेसबुक वर लवकरच डिसलाइक फीचर येणार असल्याची माहिती आहे. फेसबुककडून डिसलाइक बटण टेस्टिंग सुरू झाली आहे. फेसबुकवरील लाइक बटनबरोबरच डिसलाइक बटणची मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. या मागणीनंतर फेसबुककडून डिसलाइक बटन आणण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
लवकरच फेसबुक मॅसेंजरवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून या फिचरची चाचणी घेण्यात येत आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या फिचरला थोडा विलंब होणार असल्याचे वृत्त आहे. ...