फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. ...
नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून ओळख व त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झालेल्या संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर गंगापूर रोडवरील फ्लॅट तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बलात्कार केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संशयित चेतन महाजन (रा ...
प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली ...
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिचित लोकांसोबत दैनंदिन संपर्क, जीवनातील आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते ते म्हणजे फेसबुक़ इंटरनेटद्वारे नि:शुल्क सेवा असलेले अन् पॉप्युलर सोशल नेटवर्किंग माध्यम असलेल्या फेसबुकमुळे अनेक ...
केंब्रिज अॅनालिटिकाने डेटाचोरी करून, तिचा गैरवापर फेसबुकने साफसफाई मोहीम हाती घेतली असून त्यानुसार तीन महिन्यांत ५८.३ कोटी बनावट खाती बंद केली आहेत. ...