फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
सोशल मीडियावर एखादी पोस्ट फॉरवर्ड केली आणि ती वादग्रस्त असली तर आता खैर नाही. ती पोस्ट वाचलीच नव्हती, वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर ती लगेच डिलीट केली, पोस्ट फॉरवर्ड केली तरी त्यातील मजकुराशी सहमत नाही, अशी कोणतीही सबब ऐकून न घेता तुम्ही कायद्य ...
जगभरात लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे हल्ली अभिव्यक्तीचे पाट वाहू लागले आहेत, हे एका अर्थाने चांगलेच म्हणायला हवे; कारण विचारांना चालना देण्याचे काम त्यातून घडून येते. ...
जगातील सर्वात प्रभावी समाजमाध्यमांपैकी असलेल्या फेसबुकने मोबाइल बनविणाऱ्या ६० कंपन्यांशी डेटाच्या देवाणघेवाणीचे करार केले आहेत. त्यात अॅपल व मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे. ...